“डोंगर, नदी, माती – पेढेची खरी संपत्ती”

ग्रामपंचायत स्थापना दिनांक : १६.०३.१९४१

आमचे गाव

जलस्वराज्य ग्रामपंचायत केळशी ही महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात वसलेली एक निसर्गसंपन्न व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत अरबी समुद्राच्या किनारपट्टीलगत असून, हिरव्यागार डोंगररांगा, सुपीक जमीन, समुद्रकिनारा आणि समृद्ध जैवविविधतेने नटलेली आहे.

केळशी गावाचा भूभाग प्रामुख्याने सपाट किनारी व हलक्या उताराचा असून, येथे खारफुटीची जंगले, नारळ-सुपारीच्या बागा, भातशेती आणि नैसर्गिक जलस्रोत मोठ्या प्रमाणावर आढळतात. केळशी समुद्रकिनारा, केळशी बंदर, तसेच आजूबाजूचे नाले व ओढे या परिसराच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात.

२६५.१६.९२

हेक्टर

८९८

एकूण क्षेत्रफळ

एकूण कुटुंबे

ग्रामपंचायत केळशी,

मध्ये आपले स्वागत आहे...

एकूण लोकसंख्या

३१४५

सरकारी योजना

महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे हा आहे.

हवामान अंदाज